उडता कोहली! काही इंचांनी चेंडू मैदानाला लागू न देता कोहलीचा भन्नाट झेल; पहा व्हिडिओ

0
380

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आयपीएलच्या काल झालेल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 6 विकेट राखून पराभव केला.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या चेन्नईने बंगळुरूला वीस ओव्हरमध्ये सहा बाद 156 धावा केल्या. तर प्रतिउत्तरात चेन्नईने 18.1 षटकात चार बाद 157 धावा करत सामना आपल्या नावावर करत अंकतालिकेत प्रथम स्थान पटकाविले.

दरम्यान, कालचा सामना जरी बंगळुरूने गमावला असला तरी देखील सामन्यातील कोहलीच्या उडत्या कॅचची जोरदार चर्चा सुरू आहे. कोहलीनं चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडचा अफलातून कॅच घेतला. विराटने घेतलेला हा कॅच पाहून सर्वजण चकित झाले. ऋतुराजलाही काही वेळेसाठी विश्वास बसला नाही की तो आउट झाला आहे. पण तिसऱ्या पंचांच्या मदतीने गायकवाडला आऊट देण्यात आलं.

महत्वाच्या घडामोडी –

मनापासून माफी मागतो; आरोग्य विभागाची परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्याने राजेश टोपेंनी मागितली विद्यार्थ्यांची माफी

“महिला अत्याचाराच्या घटनांवरून विरोधी पक्ष आपली पोळी भाजत आहेत”

नितीन गडकरी म्हणजे केंद्रातील लोकप्रिय नेते; सुप्रिया सुळेंकडून स्तुतीसुमने

“चंद्रकांतदादांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात भाजपाचे 105 आमदार निवडून आले; हे शिवसेनेने विसरू नये”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here