फटाके जरूर फोडा, पण धूर काढू नका; बारामतीत मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

0
344

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बारामती : दिवाळी सुरू झाली आहे. काही लोकं म्हणतात फटाके फुटणार. फटाके जरूर फोडा. पण धूर काढू नका, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला लगावला.

हे ही वाचा : “देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणूक! काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 10 हजार मतांनी आघाडीवर”

कोरोना अजून संपलेला नाही. त्यामुळे मी हे विधान करतोय, अशी सारवासारव मुख्यमंत्र्यांनी करताच सर्वांना हसू आवरलं नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अटल इनक्युबेशन सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, मला यायला अडचण होती. पण ती अडचणही सांगून टाकतो. दोन चार दिवसांपासून माझे पाय धरले. कोणी पाय धरावे एवढा मोठा मी झालो नाही. आपले आपलेच धरले. त्यामुळे चालायला आणि उभं राहायला त्रास झाला. पण मी कधीच डगमगत नाही, असं मुख्यमंत्र्यांनी म्हणताच सर्वांना एकच हशा पिकला.

महत्वाच्या घडामोडी – 

…तर दिवाळीनंतर स्फोट होतील, टणाटणा उड्या मारणाऱ्यांना बाथरूममध्ये तोंड लपवून बसावं लागेल- संजय राऊत

“ठाकरे सरकारला दुसरा मोठा धक्का; उपमुख्यमंत्री अजित पवारांना आयकर विभागाची नोटीस”

“दादरा नगर हवेलीत शिवसेनेचा भगवा फडकणार?; कलाबेन डेलकर आघाडीवर”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here