“भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरूद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल”

0
458

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बीड : भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी 50 लाखांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

हे ही वाचा : “भाजपकडून काँग्रेसला मोठा धक्का, ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”

काही महिन्यांपूर्वी चित्रा वाघ यांनी मेहबूब शेख यांच्यावरील आरोपांबाबत भाष्य केलं होतं. ज्यात त्यांनी मेहबूब शेख यांचा बलात्कारी असा उल्लेख केला होता. या वक्तव्यावर आक्षेप घेत मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्याविरुद्ध बीड येथील न्यायालयात ५० लाखांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

मी आबांच्या पाऊलावर पाऊल टाकत आहे, त्यामुळे…; रोहित पाटलांनी दिला वडिलांच्याआठवणींना उजाळा

MHADA पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक खुलासा; या भाजप नेत्याला अटक

बरं झालं असतं मुख्यमंत्र्यासारखं…; सदाभाऊ खोत यांचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here