आपापसात मारामाऱ्या करा, पण…; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला टोला

0
147

मुंबई : महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून काँग्रेसनं शिवसेना-राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त केली होती. त्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

“आपापसात मारामाऱ्या करा, पण लोकांची कामं करा,” असा टोला फडणवीस यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी साखर उद्योगासंदर्भातील प्रश्नांसंदर्भात केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर फडणवीस पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवारासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले, “शरद पवार त्यांचं काम करतात, आम्ही आमचं काम करतोय आणि अशी काही स्पर्धा नाहीये की त्यांनी काय केलं म्हणून आम्ही करायचं.तसेच आम्ही काय केलं म्हणून त्यांनी काय करायचं.

महत्वाच्या घडामोडी-

परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर..; जयंत पाटलांचा सांगलीकरांना इशारा

माझा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा…; अजित पवारांचं आवाहन

शेतकऱ्यांचा नेता म्हणवून घेणारे आमदारकी मिळणार समजताच शांत बसले- चंद्रकांत पाटील

या सरकारलाच कोरोना झाला असून…; सदाभाऊ खोत यांची राज्य सरकारवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here