“शेतकरी, जवान नाही तर मोदी सरकारसाठी केवळ…; राहुल गांधींचा हल्लाबोल

0
253

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सैनिकांच्या पेन्शन कपातीच्या मुद्द्यावरुन राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

अर्थसंकल्पात सैनिकांच्या पेन्शनमध्ये कपात! ना शेतकरी आणि ना जवान मोदी सरकारसाठी केवळ तीन चार उद्योगपती देव, असं ट्विट करत राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी

“हम तो मरेंगे सनम, तुमको भी ले मरेंगे! ‘रोझ डे’ ठरला काळजाचा थरकाप उडवणारा”

“देशाची न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली याविषयी कुणाच्या मनात दुमत नाही”

ते म्हणतात आम्ही वचन तोडलं, पण…- अमित शहा

“नारायण राणेंचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे निव्वळ विनोद, त्याकडे फारसं लक्ष देऊ नका”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here