प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर अडकली लग्नबंधनात; सोशल मिडियावर फोटो व्हायरल

0
340

मुंबई : प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर लग्नबंधनात अडकली आहे. नेहाच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

पंजाबी गायक रोहनप्रीत सिंहसोबत नेहा कक्करने पंजाबी पद्धतीनं गुरुद्वारात लग्नगाठ बांधली. गेले अनेक दिवस दोघांच्या लग्नाची चर्चा होती.

दरम्यान, नुकतंच रिलीज झालेल्या नेहु दा ब्याह या गाण्यामुळे तिच्या लग्नाची चर्चा अजूनच रंगली होती. या गाण्यात नेहासोबत गायक रोहनप्रीतही झळकला होता. या गाण्यात नेहा आणि रोहनप्रीतचे लग्न दाखवण्यात आले होते. तसेच या गाण्यात नेहाचे लग्न दाखवल्याने ती खरंच लग्न करतेय की केवळ गाण्यासाठी हा सगळा ड्रामा करतेय, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता. मात्र खुद्द नेहानं लग्नाच्या फंक्शनचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सुरुवात केल्यानंतर तिच्या चाहत्यांना यावर विश्वास बसला .

महत्वाच्या घडामोडी-

“मी आता टेन्शन फ्री, इतरांना टेन्शन देण्याचं काम करणार”

“पंकजा मुंडे भाजप सोडणार नाहीत”

“विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण”

क्विंटन डीकाॅक-ईशान किशनची नाबाद मॅच विनिंग पार्टनरशिप; चेन्नईचा दारूण पराभव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here