पणजी : प्रसिद्ध चित्रकार आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित लक्ष्मण पै यांचे निधन झालं आहे. ते 95 वर्षांचे होते. गोव्यातील राहत्या घरी त्यांनी काल अखेरचा श्वास घेतला.
लक्ष्मण पै यांना पद्मभूषण, पद्मश्री, नेहरू पुरस्कार आणि ललित कला अकादमी पुरस्कार यांसारख्या अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले. लक्ष्मण पै यांच्या निधनानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांच्या निधनानंतर ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
गोव्यातील प्रसिद्ध कलाकार पद्मभूषण लक्ष्मण पै यांचे निधन झाल्याचे वृत्त ऐकून फार दु:ख वाटले. गोव्यातील एक रत्न आपण गमावला. कला क्षेत्रातील त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्याप्रती मी मनापासून शोक व्यक्त करतो.
Deeply saddened by the passing away of renowned Goan artist Padma Bhushan Shri Laxman Pai. Goa has lost a gem today. We will always remember his immense contribution in the field of art. My heartfelt condolences to his family. Om shanti pic.twitter.com/9u9Y2negsL
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) March 14, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“बिजली मल्ल म्हणून प्रसिद्ध असलेले सांगलीचे माजी आमदार संभाजी पवार यांचं निधन”
वाझेंना पोलीस दलात घेण्याचा शिवसेनेने माझ्याकडे आग्रह धरला होता; देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट
टाॅस जिंकून भारताचा बाॅलिंगचा निर्णय; भारतीय संघात ‘या’ दोन खेळाडूंच पदार्पण
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; नारायण राणेंचं अमित शहांना पत्र