“पार्थ पवारांची नाराजी दूर करण्यासाठी कुटुंबियांचे प्रयत्न; बारामतीत बैठक”

0
166

बारामती : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ आणखी इममॅच्युअर आहे, त्याच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही अशा शब्दात शरद पवार यांनी पार्थ पवारांचा समाचार घेतला होता. यानंतर नाराज असलेल्या पार्थ पवार यांची नाराजी दूर करण्यासाठी बारामतीत बैठक झाली असल्याची सूत्रांची माहिती आहे.

या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, काका श्रीनिवास पवार, आई सुनेत्रा पवार, काकी शर्मिला पवार यांची संयुक्तिक चर्चा झाली असल्याची माहिती आहे.

दरम्यान, पार्थ यांची नाराजी दूर करण्यासाठी कुटुंबियांनी प्रयत्न केले. अजित पवार यांचे धाकटे बंधु श्रीनिवास पवार यांच्या बंगल्यात ही बैठक झाली असल्याची माहिती आहे.

महत्वाच्या घडामोडी-

पालकमंत्री बदलणं पेट्रोल पंपावरील कामगार बदलण्यासारखं नाही; सतेज पाटलांचं धनंजय महाडिकांना प्रत्युत्तर

विश्व क्रिकेटला तुझ्या हेलिकॉप्टर शॉटची कमी जाणवेल माही; धोनीच्या निवृत्तीवर अमित शहांचं ट्विट

धोनीची निवृत्ती अचानक नव्हती, BCCI ला पत्र लिहून दिली होती कल्पना

या प्रवासात मी सुद्धा तुझ्यासोबत आहे; भावूक पोस्ट करत धोनीपाठोपाठ रैनाचीही निवृत्तीची घोषणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here