Home महाराष्ट्र “लसीकरणामध्ये गुजरातचा स्ट्राईक रेट महाराष्ट्रापेक्षा जास्त कसा याचं उत्तर फडणवीसांनी द्यावं”

“लसीकरणामध्ये गुजरातचा स्ट्राईक रेट महाराष्ट्रापेक्षा जास्त कसा याचं उत्तर फडणवीसांनी द्यावं”

मुंबई : राज्यात कोरोनाचं संकट मोठ्या प्रमाणात आहे. तसंच कोरोना रूग्णसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यातच लसीच्या अपुऱ्या साठ्यावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांंमध्ये आरोप-प्रत्यरोप सुरू आहेत. यावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मोदींच्या राज्यात लसीकरणाच्या वाटपामध्येही गुजरातचा स्ट्राईक रेट महाराष्ट्रापेक्षा व देशात सर्वाधिक कसा याचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे, असं ट्विट करत सचिन सावंत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“वादळग्रस्तांना मदत जाहीर करण्याआधीच मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे झोळी पसरायची तयारी केलीय”

…पण कोकणवासीय तुम्हाला कोल्हापुरी दाखवतील- प्रवीण दरेकर

“३ तासाच्या कोकण दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी किती गावांना भेटी दिल्या”

सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे हे दीड वर्षांनी बाहेर पडले- चंद्रकांत पाटील

“मुख्यमंत्र्यांचा दौरा म्हणजे केवळ ‘दर्शनाचा’ कार्यक्रम”