“केंद्र सरकारने दिलेले व्हेंटिलेटर फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांनी सुरू करून दाखवावे”

0
204

मुंबई : पीएम केअर फंडातून महाराष्ट्राला मिळालेल्या व्हेंटिलेटर्सवरुन काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

पीएम केअर फंडातून महाराष्ट्राला केंद्र सरकारने दिलेले ज्योती सीएनसी कंपनीचे व्हेंटिलेटर पूर्णतः तकलादू असल्याचे अहवाल सांगतो. मोदींची प्रतिमा जनतेच्या जीवापेक्षा महत्वाची मानणाऱ्या फडणवीस जी आणि चंद्रकांत पाटील यांनी हे तकलादू व्हेंटिलेटर चालू करुन दाखवावे असे आमचे आव्हान आहे, असं सचिन सावंत यांनी ट्विट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“महाराष्ट्र संकटात असताना अमृता फडणवीसांना शेरोशायरी सुचते, यामधून त्यांना सत्तेची लालसा दिसून येते”

छोटी शहरं आणि गावातील आरोग्य व्यवस्था राम भरोसे; उच्च न्यायालयानं योगी सरकारला सुनावलं

घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा; रुपाली चाकणकरांचा केंद्र सरकारला टोला

मराठा क्रांती मोर्चात पूर्ण ताकदीने उतरणार; भाजपची घोषणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here