नारायण राणे यांनी शिवसेनेवर केलेल्या आरोपांचे पुरावे द्यावे, अन्यथा…; शिवसेनेचा राणेंना इशारा

0
147

मुंबई : भाजप नेते नारायण राणे यांनी दिवाळीनंतर शिवसेना सरकार पडणार, भाजप दिवाळीनंतर राज्यात ऑपरेशन लोटस राबविणार, असं म्हणत शिवसेनेवर निशाणा साधला होता. यावर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया देत राणेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

नारायण राणे दुःखी आत्मा आहेत. त्यांची विक्रम-वेताळसारखी अवस्था झाली आहे. टीव्हीवर जसं एका जाहिरातीत ‘धुंडते रह जाओगे’ असं म्हटलंय तसेच पुरावे त्यांच्याजवळ आहेत, असं म्हणत नीलम गोऱ्हे यांनी राणेंना टोला लगावला आहे.

दरम्यान, नारायण राणे यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. राणे यांनी 12 डिसेंबरपर्यंत त्या आरोपांचे पुरावे द्यावे, अन्यथा माफी मागावी, असंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी-

“उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाला शोभणारं एकही काम केलेलं नाही”

‘शवसेनेने’ आपल्याच साथीदारांना ठार मारले बिहार मध्ये; अमृता फडणवीसांचा टोला

वन नेशन वन रेशन कार्ड’योजनेचे 68.6 कोटी लाभार्धी- निर्मला सीतारमण

नोकरी गमावलेल्यांसाठी मोठी घोषणा, 15 हजार पगाराखालील बेरोजगारांना PF चा लाभ; निर्मला सीतारमण यांच्याकडून नव्या योजनेची घोषणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here