आपल्या विचारांचा नेता मुख्यमंत्री व्हावा असं सगळ्यांनाच वाटतं, त्यात गैर काय?- सुप्रिया सुळे

0
565

मुंबई : मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल, अशी इच्छा राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली होती. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राजकीय जीवनात काम करत असताना इच्छा आकांक्षा असतात. जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर अजितदादा बोलले आहेत. त्यांनी त्यांच्या इच्छेला पाठिंबा दिला आहे. आपल्या विचारांचा नेता मुख्यमंत्री व्हावा असं सगळ्यांनाच वाटतं… त्यात गैर काय?, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी-

मला मुख्यमंत्री व्हावंसं वाटलं तर काय करु?- शरद पवार

धनंजय मुंडेंवर खोटे आरोप करणाऱ्या रेणू शर्मावर कारवाई व्हावी- चित्रा वाघ

धनंजय मुंडेंबाबतचा आम्ही घेतलेला निर्णय योग्य होता- शरद पवार

मोठी बातमी! धनंजय मुंडे यांना दिलासा; रेणू शर्माने बलात्काराची तक्रार मागे घेतली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here