“वडिलांच्या खांद्यावर बसूनही निलेश राणेंची अजित पवारांच्या नाकापर्यंत उंची भरणार नाही”

0
517

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : ‘अजित पवार स्वतःच्या नाकातला शेंबुड पुसा अगोदर’, अशी टीका भाजप नेते निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली होती. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

‘चा ‘राणे’ ने आपल्या वडिलांच्या खांद्यावर बसूनही अजित पवारांच्या नाकापर्यंत राजकीय उंची भरणार नाही. पराभूतसम्राट सांगे लोकांना, शेंबुड त्याच्याच नाकाला’,  असा खोचक टोला रुपाली ठोंबरे पाटील यांनी लगावला आहे.

हे ही वाचा : “राणे साहेब तुमच्या मुलांना आवरा, अन्यथा तुमच्यासारखाच त्यांचाही राजकीय अंत होईल”

दरम्यान, राज्य सहकारी बँक लुटली, सहकारी साखर कारखाने आजारी पाडून कवडीमोल किंमतीत खरेदी करून स्वतःच्या कुटुंबियांच्या नावे केले. ज्याचं नाव लिहून पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतात तो माणूस सिंधुदुर्गात येऊन सहकारातील ज्ञान पाझळतो. अजित पवार स्वतःच्या नाकातला शेंबुड पुसा अगोदर, असं निलेश राणे म्हणाले होते.

महत्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी! रोहिणी खडसे यांच्या गाडीवर अज्ञातांचा हल्ला, चालकासोबत शेतात पळ काढल्याने सुखरूप बचावल्या”

“माझ्यानंतर उद्धवला साथ द्या; विधानभवनात शेवटच्या भाषणात रामदास कदमांचा कंठ दाठला”

मनसेचं खळखट्याक; नांदेड महानगरपालिकेवर केलं टाळे ठोको आंदोलन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here