“तुमच्यासारखे सतराशेसाठ जरी एकत्र आले तरी…”; निलेश राणेंचं प्रत्युत्तर

0
715

मुंबई : नारायण राणेंच्या मुलांसारखी मुलं कुणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत असंच प्रत्येक आई-बापाला वाटत असे, अशी टीका शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केली होती. त्या टीकेला आता नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“मदत मागायला आलेल्या महिलेला मारायला जाणाऱ्या भास्कर जाधव यांनी कुणाच्या संस्कृतीबद्दल बोलू नये”, भास्कर जाधव, तुमची औकात 2024 ला दाखवून देऊ. वाळू चोर भास्कर जाधव, तुमच्यासारखे सतराशेसाठ जरी एकत्र आले, तरी राणे कुटुंबाला संपवू शकत नाहीत, असं निलेश राणे यांनी म्हटलं

दरम्यान, कुत्र्यासारखं भुंकत बसणं आणि समाजाला काही न देता नुसतं रडत बसणं हे तुमचं राजकारण लवकरच संपणार”, असंही निलेश राणे म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“आमच्या पंतप्रधानांनी 700 कोटी रूपये पाठवले तरी, तुमच्या मुख्यमंत्र्यांनी येऊन काय दिवे लावले?”

राज कुंद्रा घरात घुसून KISS करू लागला आणि…; माॅडेल शर्लिन चोप्रानं केला धक्कादायक खुलासा

“अजितदादांनी भाषेबद्दल बोलणं म्हणजे, राज कुंद्रांनी कुठला पिक्चर बघावा हे सांगण्यासारखं”

शिववडा, शिवथाळीच्या अद्भूत यशानंतर आता शिव भिंत; अतुल भातखळकरांचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here