आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं आहे. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. मुख्यमंत्री पदावरुन उद्धव ठाकरेंना पायउतार व्हावं लागलं. आणी शिवसनेचे बंडखोर आमदार आणि भाजप यांच्या युतीचं सरकार स्थापन झालं आहे, या सगळ्या घडामोडींवरुन राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी कवितेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांचे समर्थन केले आहे.
‘लढता लढता हरलो जरी, हरल्याची मला खंत नाही… लढा माझा माझ्यासाठी लढाईला माझ्या अंत नाही… पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन’ , असं ट्विट रुपाली चाकणकर यांनी केलं आहे.
हे ही वाचा : एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
दरम्यान, रूपाली चाकणकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत ही कविता पोस्ट केली आहे.
लढता लढता हरलो जरी,
हरल्याची मला खंत नाही…
लढा माझा माझ्यासाठी
लढाईला माझ्या अंत नाही…
पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन@OfficeofUT pic.twitter.com/K0JxJOnjuh— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) June 30, 2022
महत्त्वाच्या घडामोडी –
“फडणवीसांनी नंबर दोनची जागा आनंदाने स्वीकारल्यासारखं वाटत नाही, त्यांचा चेहरा तसं सांगत नाही”
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काही मिनिटांमध्येच राज ठाकरेंची सूचक पोस्ट, म्हणाले…
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…