इंग्लंडच्या खेळाडूंनी केली पाकिस्तानची धुलाई; एकाच सामन्यात इंग्लंडच्या दोन फलंदाजांंची शतकी खेळी

0
221

मलेशिया : आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धेत सोमवारी इंग्लंडच्या फलंदाजानी पाकिस्तानची चांगलीच धुलाई केली. एकाच सामन्यात इंग्लंडच्या दोन फलंदाजांनी शतकी खेळी केली. डॅनिएल व्याट आणि टॅमी बीयूमॉन्ट यांनी शतक केलं आहे.

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं 6 बाद 284 धावा केल्या.  या धावांचा पाटलाग करताना पाकिस्ताने 209 धावा केल्या.

इंग्लंड कडून डॅनिएल वॅटन हिने 141 चेंडूत 107 धावा केल्या तर टॅमी बीयूमॉन्ट 95 चेंडूच 110 धावा केल्या. तर पाकिस्तान कडून पाकिस्तानटी कर्णधार बिस्माह मरुफ हिने 94 चेंडूत 69 धावा केल्या. तिला आलिया रियाझ हिने 39 धावा करत  साथ दिली.

दरम्यान, इंग्लंडच्या कॅट क्रूस हिने 32 धावा देत 4 बळी घेतल्या. तर पाकिस्तानच्या रमीन शमीम हिने 3 बळी घेतल्या.

महत्वाच्या घडामोडी –

“संधी मिळताच जनता पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना धडा शिकवते”

स्टेट बँक ऑफ इंडियाची कर्ज होणार स्वस्त; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“आम्ही धोक्याने सत्तेपासून बाहेर राहिलो पण आम्हाला फार काळ कोणी रोखू शकणार नाही”

दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा 8 विकेटनी पराभव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here