Home देश “निवडणूक स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर पुन्हा शरद पवारांच्या भेटीला, आता दिल्लीत खलबतं; चर्चांना...

“निवडणूक स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर पुन्हा शरद पवारांच्या भेटीला, आता दिल्लीत खलबतं; चर्चांना उधाण”

नवी दिल्ली : निवडणूक स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर हे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला आले आहेत. त्यामुळे आता दिल्लीत खलबतं सुरू होत आहेत.

ऑपरेशन झाल्यानंतर शरद पवार बऱ्याच महिन्यानंतर काल दिल्लीत दाखल झाले. पवार दिल्लीत 3-4 दिवस राहणार असल्याचं म्हटलं जात आहे. आज ते राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बैठकही करणार आहेत. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह केरळमधील काही नेतेही उपस्थित राहणार आहेत. मात्र, त्याचवेळी प्रशांत किशोर पवारांच्या दिल्लीतील ‘जनपथ’ या निवासस्थानी भेटीला दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

दरम्यान, मुंबईत पवारांशी तब्बल साडेतीन तास चर्चा केल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा पवारांच्या भेटीला आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडण्यास फुल्ल परवानगी, मात्र शिवसेनेला हात लावायचा नाही हे ठरलंय”

“संजय राऊत यांना ज्या दिवशी शिवसैनिकच मारतील, त्यादिवशी…; निलेश राणेंचा हल्लाबोल

“राज्य सरकारचे कान फाटतील एवढ्या जोरात आंदोलन करणार”

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चक्रव्यूहातून बाहेर येऊन भाजपशी युती करावी”