एकनाथ शिंदेंनी, दोनदा शिवसेना सोडली, मात्र त्यावेळी त्यांना…; ‘या’ नेत्याचा मोठा गाैफ्यस्फोट

0
266

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेसोबत बंडखोरी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हात मिळवणी करून सरकार स्थापन केलं. यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आणि महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. आता या बंडावरून माजी खासदार आनंदराव आडसून यांनी प्रतिक्रिया देत एक मोठा गाैफ्यस्फोट केला आहे.

एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी दोनदा शिवसेना सोडण्याचा प्रयत्न केला होता. पण दोन्ही वेळा त्यांचं बंड फसलं होतं, असा गाैफ्यस्फोट माजी खासदार आनंदराव आडसूळ यांनी यावेळी केला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

ही बातमी पण वाचा : उध्दव ठाकरेंमुळे राज ठाकरेंना भेटता येत नव्हतं; एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

उद्धव ठाकरे या ना त्या कारणामुळे मुख्यमंत्री होऊ नये म्हणून एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न सुरू होता. त्यांनी दोनवेळा शिवसेना सोडण्याचा प्रयत्न केला होता. आमदारही जमवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. कारण आपण कुठे तरी चुकतोय हे त्यांच्या मनाला बोचत होतं, असा गाैफ्यस्फोट आडसूळांनी यावेळी केला.

महत्त्वाच्या घडामोडी 

महत्त्वाच्या घडामोडी 

“गुजरातमध्ये KKR च्या रिंकू सिंगचं वादळ, शेवटच्या ओव्हरमध्ये सलग 5 षटकार ठोकत, सामना गुजरातच्या हातातून हिसकावून घेतला”

…तर त्यांची राजकीय दुकानं बंद होतील; एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

ठाकरे गटात लवकरच भूकंप; ‘हा’ मोठा नेता मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात; शिवसेना नेत्याचा दावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here