“एकनाथ खडसेंची अवस्था म्हणजे, मंदिरात गेले तर प्रसाद संपला, बाहेर आले तर चप्पल चोरीला”

0
255

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप नेते गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे यांच्यावर पुन्हा एकदा खोचक टीका केली आहे.

मंदिरात गेले तर प्रसाद संपला आणि बाहेर आले तर चप्पल चोरीला गेली, अशी अवस्था एकनाथ खडसे यांची झाली आहे, अशी घणाघाती टीका महाजनांनी यावेळी केली. ते माध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा : शिंदे गटातील प्रवक्ते व आमदारांची उद्धव साहेबांशी चर्चा करण्याची विनंती; दीपाली सय्यद यांचं ट्विट

दरम्यान, सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात, मी याला योगायोग म्हणेल. एकनाथ खडसे यांच्यामुळेच हा अपशकून घडला, असं मी म्हणणार नाही, पण सोशल मीडियावर म्हटलं जातंय. पण हा योगायोग असतो. राजकारणात सत्ताबदल हा चालूच असतो.” असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

शिवसेनेचा मोठा निर्णय; ‘या’ नेत्यांची केली पक्षातून हकालपट्टी

शिवसेना पुन्हा उभी राहणार नाही; नारायण राणेंची भविष्यवाणी

किती पण ताकद लावा, पुण्याचा महापौर मनसेचाच; डॅशिंग नेते वसंत मोरेंचं शिंदे सरकारला आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here