“एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण?”

0
309

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

एकनाथ खडसेंना ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांनी आज आपण ईडी कार्यालयात हजर राहणार असल्याचं म्हटलं होतं. पण आता त्यांनी आपण 14 दिवस विश्रांती घेऊन त्यानंतर ईडी कार्यालयात जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच आपल्याला सर्दी, खोकला आणि ताप आल्याने आपण कोरोनाची चाचणी केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ईडी कार्यालयात जाण्याऐवजी 14 दिवस विश्रांती घेत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“17 व्या वर्षी भारताकडून कसोटीत पदार्पण, आता भाजपमध्ये प्रवेश”

सत्ता विश्वासघाताने मिळवता येते, पण…; भाजपची शिवसेनेवर टीका

आपला तो ‘बाब्या’, दुसऱ्याचा तो ‘कारटा’; निलेश राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

एवढी का तणतण करत आहेत?; आशिष शेलारांचा संजय राऊतांना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here