शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतिर्थावरच होणार; उद्धव ठाकरेंची आक्रमक भूमिका

0
263

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चढाओढ सूरू आहे. तसंच शिवाजी पार्क म्हणजेच शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अशातच आता उद्धव ठाकरे यांनी एक मोठं विधान केलं आहे.

हे ही वाचा :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा पुतण्या; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतिर्थावरच होणार, असा यल्गार उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

दरम्यान, यासदंर्भात उद्धव ठाकरे यांनी ट्विट केलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

 मी कायम उद्धव ठाकरेंसोबतच, शिंदेंना कधीच भेटलो नाही; ‘या’ प्रमुख नेत्याचा खुलासा

“राष्ट्रवादीचा ‘हा’ मोठा नेता करणार शिंदे गटात प्रवेश?”

“आत्ता छावा मैदानात, दसऱ्यानंतर आता वाघही थेट मैदानात उतरणार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here