Home महाराष्ट्र थुंकू नका लिहिलेलं असलं तरी लोकं तिथेच थुंकतात, ठाकरे सरकारचंही असंच झालंय-...

थुंकू नका लिहिलेलं असलं तरी लोकं तिथेच थुंकतात, ठाकरे सरकारचंही असंच झालंय- नितेश राणे

मुंबई : कांजूरमार्ग कारशेडच्या मुद्द्यावरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.

भिंतीवर थुंकू नका असं लिहूनही लोकं तिथेचं थुंकतात, ठाकरे सरकारचं तेच झालं आहे, असं म्हणत नितेश राणेंनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

पक्षवाढीसाठी चंद्रकांत पाटलांचा राज ठाकरेंना ‘हा’ मोलाचा सल्ला

भाजपमध्ये दहापेक्षा जास्त आमदार नाराज, राष्ट्रवादीत लवकरच मेगाभरती- जयंत पाटील

तुमच्या कुंडल्या हाती येणार नाहीत याची काळजी घ्या; अतुल भातखळकरांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

अजित पवार तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये रडता, मोबाईल बंद करून लपून बसता; निलेश राणेंचा टोला