आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय वातावरणाविषयी एक वक्तव्य केलं. ते पुण्यात कार्यक्रमात बोलत होते.
हे ही वाचा : राज ठाकरेंची वाढती सुरक्षा पाहून मनसे नेते बाळा नांदगावकर संतापले, म्हणाले…
आज भारतामध्ये चुकीचे विचार पसरवले जात आहेत. त्यांनी लगतच्या देशांची परिस्थिती पहावी. केवळ राजकारणासाठी वातावरण दूषित करू नये. देशात विविधतेत सौंदर्य आहे आणि ते सांभाळायचं असेल तर विविध धर्माची फुलं आहेत ती सांभाळायला हवी, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
दरम्यान, जगात, देशात काही परिस्थिती असो आम्ही मात्र आमच्या भागात एकतेचा संदेश देतो, असंही शरद पवार म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
राज ठाकरेंनी अयोध्येला जाण्यापूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागावी- रामदास आठवले
राज ठाकरेंनी अयोध्येला जाण्यापूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागावी- रामदास आठवले
“भाजपची यशस्वी खेळी; राष्ट्रवादी आणि मनसेच्या ‘या’ नेत्यांनी हाती घेतलं कमळ”