आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नागपूर | माझी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्याला एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. आज आज एकनाथ शिंदे नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बोलत होते.
“मी आरोपाला आरोपांनी उत्तर देणार नाही. माझ्यावर उठसूठ आरोप करत आहेत. ही दाढी हलकी समजू नका. दाढीची काही काडी फिरवली की तुमची लंका जाळून टाकेल. माझ्या नादाला लागू नका. मला आडवा आला की मी त्याला सोडत नाही”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
ही बातमी पण वाचा : निखिल वागळेंनी मर्यादित…; कायदा सुव्यवस्थेवरून अमृता फडणवीसांचा, वागळेंना सल्ला
“काही लोक आज रामाच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न निर्माण करतात. आम्ही एकदा अयोध्येला जात होतो. आमच्या बॅगा काढायला लावल्या होत्या. तेव्हा झालं काय? जो राम का नहीं वो किसी काम का नहीं. असंगाशी तुम्ही संग केलेला होता, तेव्हाच तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सोडला. माझा पक्ष चोरला, माझा बाप चोरला, असं दररोज सुरू आहे. एखाद लहान मुलगा असतो तशी कृती सध्या सुरू आहे. बाळासाहेब चोरायला काय एखादी वस्तू आहेत का?”, असा सवालही एकनाथ शिंदेंनी केला.
महत्त्वाच्या घडामोडी –
रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट साईड कडून गोपाळकृष्ण शाळेस संगीत वाद्यांची मदत
बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार द्या; राज ठाकरे यांची केंद्र सरकारकडे मागणी
“ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी ‘त्या’ व्यक्तीला केली अटक”