“महाराजांच्या घोड्यावर बसणं गाढवपणा, आता या कृत्यानंतर बाबरसेना काय करणार?”

0
289

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे यांनी केलेल्या एका कृतीमुळे ते मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

हे देखील वाचा : तुम्ही कोणते टगे पोसत आहात हे पहा; प्रीतम मुंडेंचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

वसमत शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा 14 फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. या पुतळ्याचं वसमत शहरात आगमन झालं त्यावेळी राजू नवघरे यांनी बाळगता थेट छत्रपतींच्या घोड्यावर चढून शिवरायांना हार घातला. यावरून रयत संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी या घटनेचा जाहिर निषेध करत राजू नवघरे यांच्यासह शिवसेनेवरही निशाणा साधला आहे.

महारांच्या घोड्यावर बसून गाढवपणा करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे यांच्या या कृत्यावर आता बाबरसेना काय करणार? असा हल्लाबोल खोतांनी केला. तर राष्ट्रवादीच्या या आमदाराला चपलेने मारणार की भवनवर बोलून फुलाचा हार घालणार? असा संतप्त सवालही खोतांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

 राज्यात भाजपाला एकही जागा मिळाल्यास राजकारण सोडेन; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य

“लातूरमध्ये MIM ला मोठा धक्का; जिल्हाध्यक्षांसह 5 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार”

मला चारचाकी परवडत नाही, चालत जाईन नाहीतर रांगत; उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंवर पलटवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here