“पुण्यात अजित पवारांनी भाजपची डोकेदुखी वाढवली?; अनेक नगरसेवक संपर्कात असल्याचा केला दावा”

0
483

आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान करत भाजपची  डोकेदुखी वाढवली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक माझ्या नेतृत्वाखाली लढवण्याचा निर्णय झाला आहे. पुण्यातील भाजपचे अनेक नगरसेवक माझ्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा अजित पवारांनी यावेळी केला.

दरम्यान, मी खालच्या पातळीचे राजकारण करत नाही. भाजपच्या अनेक नगरसेवकांना आम्ही संधी उपलब्ध करुन दिली आहे, असं म्हणत महापालिका आपल्या ताब्यात असल्यास शहरात चांगले काम होते, असंही अजित पवारांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

‘सध्या भाजपा तणावग्रस्त आहे म्हणून…’; नाना पटोलेंची टीका

ठाकरे सरकार म्हणजे अलीबाबा आणि चाळीस चोर- किरीट सोमय्या

शिवसेनेला वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सरकारमधून बाहेर पडावं- रामदास आठवले

मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्याला आता मनसेचाही विरोध

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here