धोनीला लागली एक वेगळीच सवय, बायको साक्षी म्हणते…

0
289

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

भारताचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि यांची पत्नी साक्षी धोनी यांनी अलीकडेच एल मोठा खु’लासा केला आहे, लग्नाला 11 वर्षे पूर्ण झाल्यानंतर चाहते सोशल मीडियावर धोनी आणि साक्षीचे खूप अभिनंदन करत होते. यानिमित्ताने साक्षीने आयपीएल टीम चेन्नई सुपर किंग्ज सोबत तिच्या जुन्या आठवणी ताज्या केल्या.

सीएसकेने खूप दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर केला होता. ज्या व्हिडिओत साक्षीने त्याच्या खऱ्या आयुष्यातील काही गोष्टींबद्दल खुला’सा केला आहे.

साक्षीने लॉ’क’डा’ऊन दरम्यान धोनीने आपला वेळ कसा घालवला हे देखील उघड केले होते. ‘तुम्हाला माहीत नसेल की माहीचे मन खूप चंचल आहे, त्यांला कधी विश्रांती मिळत नाही. म्हणून मला वाटते की जेव्हा तो कॉल ऑफ ड्यूटी किंवा PUBG किंवा इतर कोणताही व्हिडिओ गेम खेळत असतो, तेव्हा त्याला त्याचे लक्ष एका ठिकाणी केंद्रित करण्यास मदत होते. ज्यामुळे ते एका ठिकाणी राहतात.

मला म्हणायचे आहे ते म्हणजे मी खूप चिडचिडीत करत नाही म्हणून यामुळे आता बेडरूमपर्यंत pubg गेम आला आहे. आजकाल PUBG माझ्या अंथरुणावर पोहोचला आहे. कधीकधी मला असे वाटते की तो माझ्याशी बोलत आहे, परंतु तो हेडफोन लावून गेम खेळत राहतो आणि लोकांशी बोलत राहतो. आजकाल, रात्री झोपतानाही, तो झोपेत फक्त PUBG बद्दल बोलत राहतो. यामुळे धोनीला लागलेलं हे वेड खूप भन्नाट आहे.

महत्वाच्या घडामोडी –

टक्केवारीसाठी एकमेकांसोबत फुगड्या खेळताय का? गोपीचंद पडळकरांचा ठाकरे सरकारला संतप्त सवाल

उडता कोहली! काही इंचांनी चेंडू मैदानाला लागू न देता कोहलीचा भन्नाट झेल; पहा व्हिडिओ

मनापासून माफी मागतो; आरोग्य विभागाची परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्याने राजेश टोपेंनी मागितली विद्यार्थ्यांची माफी

“महिला अत्याचाराच्या घटनांवरून विरोधी पक्ष आपली पोळी भाजत आहेत”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here