“पुण्यातील टिळक चाैकात मद्यधुंद तरूणीचा धिंगाणा, रस्त्यावर झोपून गाड्या अडविण्याचा प्रयत्न; पहा व्हिडिओ”

0
498

पुणे : पुण्यातील गजबजलेल्या टिळक चाैकात मद्यधुंद तरुणीने भररस्त्यात धिंगाणा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

टिळक रोडवरील हिराबाग चौकात तरुणीने अक्षरशः रस्त्यावर झोपून वाहतूक अडवण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणीची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. रात्री 11 वाजणेच्या सुमारास ही घटना घडली.  मात्र अद्याप तरुणीवर गुन्हा दाखल झालेला नाही. तसेच ही तरुणी नेमकी कोण आहे, याबाबत अजूनही माहिती समोर आलेली नाही.

महत्वाच्या घडामोडी –

पूरग्रस्तांसाठी जाहीर पॅकेज मध्ये शेतकऱ्यांसाठी मदत दिसत नाही- देवेंद्र फडणवीस

“राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार यात शंका नाही”

सामान्य मुंबईकरांना छळण्यात ठाकरे सरकारला कसा विकृत आनंद मिळतो हे दिसलं- केशव उपाध्ये

नवाब मलिकांनी राज्यापालांच्या दाैऱ्यावर बोलण्यापेक्षा…; प्रवीण दरेकरांचा नवाब मलिकांना सल्ला

खावाले काळ, नी भूईले भार म्हणजे ठाकरे सरकार’; आशिष शेलारांचा घणाघात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here