आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या हे सातत्याने महाविकास आघाडीतील नेत्यांवर आरोप करताना दिसत आहेत. अशातच आता सोमय्यांनी राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
हे ही वाचा : महाराष्ट्रात पुन्हा धुरळा उडणार! बैलगाडा शर्यतीला परवानगी; सुप्रीम कोर्टाचा दिलासा
अजित दादांनी जरंडेश्वर लुटला आणि धनजंय मुंडे यांनी जगमित्र कारखाना लुटला. तब्बल 83 कोटी रुपये शेतकऱ्यांकडून घेतले, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला. ते अंबाजोगाई येथे पत्रकारांशी बोलत होते.
रुपये शेतकऱ्यांकडून घेतले, असा आरोप गुरुवारी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अंबाजागोई येथे बोलताना केला. सोमय्या म्हणाले, काल मी ईडीकडे तकार केली आहे. मृत माणसांच्या नावावर पैसे लुटले. पोलिसांचा उपयोग माफियासारखा करत आहेत. मी बर्दापूर पोलीस ठाण्याला जावून पोलिसांना विनंती करणार आहे. फसवणूक केली असेल तर मी सोडणार नाही, असा इशाराही सोमय्यांनी यावेळी दिला.
महत्वाच्या घडामोडी –
जयंत पाटलांवर टीका करताना भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली, म्हणाले…
राष्ट्रवादीत प्रवेश करताना रूपाली पाटील झाल्या भावूक, म्हणाल्या…
माझं वय 25 होईपर्यंत त्यांचं काहीच ठेवत नाही; रोहित आर. आर. पाटलांचा थेट विरोधकांना इशारा