धनंजय मुंडे यांनी माझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवतानाचे व्हिडीओ घेतले आहेत; रेणू शर्माचा मोठा खुलासा

0
916

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी सर्व प्रकरणाबाबत उलगडा करत आपली बाजू मांडली आहे. रेणू शर्माने एबीपी माझाला मुलाखत दिली.  या मुलाखतीत रेणूने अत्यंत धक्कादायक आरोप केले आहेत.

धनंजय मुंडेनी माझा 2006 पासून माझा वापर केला आहे. माझ्यासोबत त्यांनी शारिरीक संबंध ठेवताना व्हिडीओ आणि फोटो घेतले आहेत, असा आरोप रेणू शर्माने धनंजय मुंडेंवर केला आहे.

धनंजय मुंडे मला व्हिडीओ कॉल करत माझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवायला सांगायचे आणि तेही करायचे, असं रेणू शर्माने म्हटलं.

धनंजय मुडेंनी मला तुझी लाईफ सेटल करून देतो मी तुझ्यामागे आहे. मी तुझ्यासोबत लग्न करतो, असं म्हणत त्यांनी माझा विश्वास संपादन केला आणि माझा फायदा घेतला, असंही रेणू म्हणाली.

महत्वाच्या घडामोडी-

उत्तर प्रदेश हादरलं! एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 13 महिने रूममध्ये कोंडून अत्याचार

धनंजय मुंडे प्रकरणावरून मला धमकीचे फोन येत आहेत- किरीट सोमय्या

“धनंजय मुंडेंचा तातडीने राजीनामा घेऊ नका, त्यांना संरक्षण द्या”

सत्ता हातून गेल्याने काहीजण अस्वस्थ झालेत; मुंडेंचा राजीनामा मागणाऱ्या भाजपा नेत्यांना पवारांचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here