देवेंद्रजी, हिंमत असेल तर…; उद्धव ठाकरेंचं खुलं आव्हान!

0
446

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आज वरळी येथे ठाकरे गटाचं शिबीर आयोजित केलं आहे. या शिबिरातून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

ही बातमी पण वाचा : “सांगली मर्डर! राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या खून प्रकरणी एक अल्पवयीनसह, चौघांना अटक, आरोपींनी दिली धक्कादायक कबुली”

देवेंद्रजी, तुमची परिस्थिती फार हलाखीची आहे. तुम्ही जे बोलताय, ते ठीक आहे. पण सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, याचं उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस. कारण त्यांचा होणारा अपमान त्यांना सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. कारण वरून आदेश आला आहे, असं उध्दव ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, तुम्ही जर खरे सावरकरप्रेमी असाल तर देशाला आपल्या बुडाखाली घेणाऱ्या तुमच्या नेत्यांचा धिक्कार करा. हिंमत असेल तर हे करून दाखवा, असं आव्हानही उद्धव ठाकरेंनी दिलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीसमोर नतमस्तक; भाजपचा उध्दव ठाकरेंना सवाल

मोठी बातमी! मनिषा कायंदे यांच्यासह तीन माजी नगरसेवक करणार शिवसेनेत प्रवेश

 राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर…; राष्ट्रवादीची शिंदे – फडणवीस सरकारवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here