सुशांत सिंग राजपूतची हत्या होऊनही मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मात्र…; नारायण राणेंचा गंभीर आरोप

0
353

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपूत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा : राष्ट्रवादीकडून मनसेला खिंडार; मनसेच्या ‘या’ बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

सुशांत सिंगच्या हत्येचे तसेच जे सहभागी होते त्यांच्यासंबंधी आपण पुरावे दिले होते, मात्र मुख्यमंत्र्यांचा मुलगा त्यात सहभागी असल्याने अटकेची कारवाई झाली नाही, असा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केला आहे.

दरम्यान, दिशा सालियनला इमरतीतून खाली फेकून देण्यात आल्याचा दावाही नारायण राणेंनी यावेळी केला. इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानूसार राणे एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

‘गृहपाठ न केल्यानं तोंडघशी पडावं लागलं’; एसटी कर्मचारी आंदोलनावरुन राजू शेटींचा टोला

भाजपच्या ‘या’ महिला आमदार सुप्रिया सुळेंच्या भेटीला; चर्चेला सुरुवात

राष्ट्रवादीचा काँग्रेसला धक्का; कोकणातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here