तुम्हाला छत्रपती फक्त निवडणुकांपुरतेच हवे असतात; काॅंग्रेसच्या ‘या’ नेत्याचा भाजपवर टीका

0
147

मुंबई : उदयनराजे भोसले यांनी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा दिली होती. यानंतर व्यंकय्या नायडू यांनी नाराजी व्यक्त करत अशा घोषणा देऊ नये अशी समज दिली. यावर काॅंग्रेस नेते भाई जगताप आक्रमक झाले असून त्यांनी व्यंकय्या नायडू यांना चांगलच सुनावलं आहे.

एव्हढी मस्ती! छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि आई भवानी चे नाव घेतलेल तुम्हाला चालणार नाही!तुमचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच बेगडी प्रेम आम्हाला माहीत आहे भाजपा च्या बेडकांनो! तुम्हाला छत्रपती फक्त निवडणुकांपुरतेच हवे असतात! व्यंकय्या नायडू चा जाहीर निषेध!,असं भाई जगताप यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अशा प्रकारे भाई जगताप यांनी ट्विट करत व्यंकय्या नायडू यांच्यावर टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

राष्ट्रवादी पाठवणार व्यंकय्या नायडूंना ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा लिहिलेली 20 लाख पत्रं

“शिवछत्रपती शिवरायांचा आशीर्वाद आणि त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आजपर्यंत जनतेची सेवा करत आलोय”

‘राजगृह’वर हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक

“…मग पंतप्रधानांचा 5 ऑगस्टचा कार्यक्रमही प्रतिकात्मक करा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here