मोठी बातमी! खासदार नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी

0
204

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

सतत धमकीचे फोन येत असल्यामुळे नवनीत राणा यांनी तातडीने पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल केली आहे. तसेच धमकी प्रकरणी तक्रार दाखल करून सदर व्यक्तीचा तातडीने शोध घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

ही बातमी पण वाचा : “बच्चू कडूंनी भर सभेत सांगितलं, गुपीत, म्हणाले, फडणवीसांच्या सांगण्यावरून…”

नवनीत राणा यांच्या मोबाईलवकर संपर्क साधून १६ ऑगस्टपासून विठ्ठलराव नावाची व्यक्ती त्यांनी धमकी देत होती. तू नेहमी गर्दीच्या ठिकाणी जात असते. त्या ठिकाणी तुझ्यावर कधीही चाकूने हल्ला होऊ शकतो. मी कधीही तुझ्यावर धारदार चाकूने वार करेल आणि तुला ते कळणार देखील नाही. तुला कायमचे संपवतो, अशा शब्दांमध्ये नवनीत राणा यांना धमकी दिली आहे.

दरम्यान, त्या व्यक्तीने अश्लिल शिवीगाळ केल्याचाही आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“शरद पवारांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आलं नाही; अजित पवार गटातील ‘या’ नेत्याची टीका”

नितीन गडकरींना आम्ही पंतप्रधान करू, फक्त त्यांनी…; ठाकरे गटाकडून मोठी ऑफर

“ठाकरे गटाला दिलासा, भाजपमधील ‘हा’ मोठा नेता पुन्हा ठाकरेंकडे घरवापसी करणार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here