आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज वयाच्या 100 व्या वर्षी निधन झालं. पुरंदरे यांच्या निधनानंतर राजकीय नेतेमंडळींनी बाबासाहेबांच्या पर्वती येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत आहेत.
हे ही वाचा : मोठी बातमी! चित्रा वाघ यांच्यावर भाजप सोपविणार ‘ही’ मोठी जबाबदारी”
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. पुरंदरे यांच्या निधनाचे वृत्त कळताच राज ठाकरे मुंबईहून पुण्याकडे रवाना झाले. राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर हार अर्पण करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
महत्वाच्या घडामोडी –
पेट्रोल, गॅस दरवाढीवरुन काँग्रेस आक्रमक! ‘स्मृती इराणी कुठे आहेत?; भाई जगताप यांचा सवाल
“शिवसेना-भाजपने एकत्रं यायला हवं, त्याशिवाय पर्यायच नाही”
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने लातूरमध्ये जिल्हा विधी प्राधिकरण शिबीराचे आयोजन