“महिलेने साडीवरच केले असे खतरनाक स्टंट; पहा व्हिडिओ”

0
264

मुंबई : कित्येकांना साडी नेसून नीट चालणंही शक्य होत नाही. उठणं-बसणंही कठीण वाटतं. अशी साडी नेसून स्टंट मारणं तर मग दूरचीच गोष्ट. तसेच अनेकांना तर ते शक्यच नाही असंच वाटेल. पण डान्सर रुक्मिणी विजयकुमार यांनी साडी नेसून ते शक्य करून दाखवलं आहे.

डान्सर रुक्मिणी यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ टाकला आहे. ज्यामध्ये त्या साडीवर स्टंट करताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rukmini Vijayakumar (@dancerukmini)

महत्वाच्या घडामोडी –

ममता दीदी, तुम्हाला राग काढायचा असेल तो माझ्यावर काढा, मला शिव्या घाला- पंतप्रधान नरेंद्र मोदी

“गुढीपाडव्यासाठी राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी”

लाॅकडाऊनशिवाय पर्याय नाही हे माझं वैयक्तिक मत- बाळासाहेब थोरात

“राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here