“शिवसेना-राष्ट्रवादीकडून राणे समर्थकांचा करेक्ट कार्यक्रम; रत्नागिरी जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचं वर्चस्व”

0
1534

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यात अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून यात शिवसेना-राष्ट्रवादीच्या सहकार पॅनेलनं बाजी मारत राणे समर्थकांचा करेक्ट कार्यक्रम केला.

हे ही वाचा : “बिग बाॅस फेम सुरेखा कुडचीसह अनेक कलाकारांचा राष्ट्रवादीत प्रवेश; सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत होणार प्रवेश”

शिवसेना नेते उदय सामंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तानाजीराव चोरगे यांच्या नेतृत्वाखाली या  सहकार पॅनलने बाजी मारत भाजपच्या निलेश राणे यांच्या पॅनलला पराभूत केलं आहे.

एकूण 21 जागांपैकी 18 जागांवर उदय सामंत आणि तानाजी चौरगे यांचे समर्थक विजयी झाले आहे. तर निलेश राणे यांच्या समर्थकांना अवघ्या एका जागेवरच समाधान मानावं लागलं.

महत्वाच्या घडामोडी –

‘या’ निवडणुकीसाठी राष्ट्रवादी-भाजप एकत्र; राजकीय चर्चांना उधाण

“कोणी कितीही प्रयत्न करा, मुंबई महापालिकेवरून शिवसेनेचा झेंडा उतरणार नाही”

“बेजबाबदार वक्तवव्ये करू नका; राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना खडसावलं”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here