सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण; आयसीयू मध्ये केलं दाखल

0
487

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.

लता मंगेशकर यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत असून त्यांचं वय 92 वर्ष असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आली असल्याची माहीती त्यांच्या कुटूंबियांनी दिली असल्याचं समोर येतंय.

हे ही वाचा : टोपेजी, इतकेही निर्बंध लादू नका की, जीवच नकोसा होईल- चंद्रकांत पाटील

दरम्यान, लता मंगेशकर यांचं वय पाहता होम क्वारंटाईन करणं शक्य नसल्यानं त्यांना कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येताच त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

शिवसेनेनं फडणवीसांना मुख्यमंत्री करावं, त्यांनी भाजपसोबत जावं- रामदास आठवले

‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री रूपाली भोसलेही कोरोना पाॅझिटिव्ह; सध्या झाली क्वारंटाईन”

जयपुरविरुद्ध दिल्लीचा जोरदार पराभव; दिल्लीने चाखली पहिल्यांदाच पराभवाची चव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here