मोठी बातमी! धनंजय मुंडे यांना दिलासा; रेणू शर्माने बलात्काराची तक्रार मागे घेतली

0
764

मुंबई : बलात्काराच्या आरोपांमुळे गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भौऱ्यात अडकलेले राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार रेणू शर्मा यांनी मागे घेतली आहे.

आज सकाळी रेणू शर्मा यांनी कौटुंबिक कारणास्तव आपण ही तक्रार मागे घेतोय, असं पोलिसांना सांगितलं. यासंदर्भात वृत्त टीव्ही 9 मराठीने दिलं आहे.

दरम्यान,  रेणू शर्मांनी तक्रार मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क लढवले जातायत.

महत्वाच्या घडामोडी-

नरेंद्र मोदी यांनी ज्या इमारतीला भेट दिली त्याच इमारतीच्या वरच्या मजल्यावर आग लागली- अजित पवार

महापालिकेच्या 10 शाळांमध्ये सीबीएसई बोर्ड सुरू करणार- आदित्य ठाकरे

सायरस पुनावालांची मोठी घोषणा; आगीत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना करणार ‘इतक्या’ लाखांची मदत

मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सीरम इन्स्टिट्यूटची पाहणी!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here