“आगामी निवडणुकीतही काँग्रेसला 300 जागा मिळणार नाहीत; ‘या’ मोठ्या नेत्याचा पक्षाला घरचा आहेर”

0
414

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : येत्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसला 300 जागा मिळणार नाहीत, असं रोखठोक वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. जम्मू-काश्मीरच्या पुंछ येथील एका रॅलीला संबोधित करताना त्यांनी हे विधान केलं.

हे ही वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अखेर रूग्णालयातून डिस्चार्ज; रूग्णालयातून ‘वर्षा’वर

कलम 370 वर मौन पाळण्याच्या भूमिकेवरही त्यांनी भाष्य केलं. केवळ सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे आणि केंद्र सरकारच हे कलम पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेऊ शकते. भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने कलम 370 रद्द केल्याने ते पुन्हा लागू केले जाणार नाही. आमच्याकडे 300 खासदार कधी असतील? त्यामुळे मी कलम 370 करण्याचे वचन देऊ शकत नाही, कारण 2024 मध्ये आपल्याला 300 खासदार मिळवावे लागतील. परंतु सध्या मला ते दिसत नाही. म्हणूनच मी कोणतेही खोटे वचन देणार नाही आणि कलम 370 बद्दल बोलणं टाळणार आहे, असंही गुलाम नबी आझाद यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“कोल्हापूरचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं दु:खद निधन”

“मोठी बातमी! उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात”

चिंता वाढली! हाय रिस्क देशातून आलेले 6 जण कोरोना पाॅझिटिव्ह, ओम्रिकाॅन चाचणी अहवालाची प्रतिक्षा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here