“काँग्रेसचे राज्यसभा खासदार ऑस्कर फर्नांडिस यांचं निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास”

0
550

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार ऑस्कर फर्नांडिस यांचं आज मंगळुरूमध्ये निधन झालं. ते 80 वर्षाचे होते. त्यांच्या निधनावर काँग्रेससह विविध राजकीय पक्षांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

जुलै महिन्यात घरात योगा करत असताना ऑस्कर फर्नांडिस पडले होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने मेंदूमध्ये रक्त जमा झाले होते. त्यांच्यावर एक सर्जरीही करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना ICU मध्ये भरती करण्यात आलं होतं. मात्र, उपचार सुरू असतानाच आज त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला.

महत्वाच्या घडामोडी –

“किरीट सोमय्यांकडून आरोपांच्या मालिका सुरूच, हसन मुश्रीफांवर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप”

“राष्ट्रवादीत इनकमिंग सुरूच, वंचितचा ‘हा’ मोठा नेता बांधणार हाती घड्याळ”

कोकणातील घडामोडींना वेग; आता नारायण राणेंची जागा निलेश राणे लढवणार?

“साताऱ्यात शशिकांत शिंदेंचा शिवेंद्रराजे भोसलेंना मोठा धक्का; अनेक समर्थकांचा राष्ट्रवादीत प्रवेश”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here