आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
गोवा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहेत, गोव्यातला प्रचार सध्या जोरात सुरू आहे. अमित शाह यांनी गोव्यात दाखल होताच, पहिल्याच प्रचारसभेत काँग्रेसवर हल्लाबोल चढवलाय. त्यांनी गोव्यात काय काय केलं याचा पाढा वाचून दाखवाला आहे.
काँग्रेसनं गोव्याला केवळ 432 कोटी दिले होते, भाजपनं 2,567 कोटी दिले!, सगळ्या योजना सांगायला गेलो तर एक सप्ताह लागेल, असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय.
हे ही वाचा : ‘आजच्या दिवशी महात्मा गांधीजींचा वध नथुराम गोडसेने केला’; नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य
दरम्यान, छोट्याशा गोव्यात येवढ्या सगळ्या पार्टी का आहेत? अन्य पार्टी येथे आल्या आहेत त्या गोव्याचा विकास नाही करु शकत. काँग्रेसचे सरकार होते अस्थिरता, अराजकता आणि भ्रष्टाचार म्हणून ओळखले जायचे, अशी टीकाही अमित शाह यांनी यावेळी केली आहे.
In 2013-14, Congress gave Rs 432 crore to Goa. Modi Govt increased it to Rs 2,567 crore in 2020-21. NHs are being made six-laned and Rs 6,000 crore has been provided for the same.
Goa became the 1st state in India to achieve 100% vaccination.
– Shri @AmitShah pic.twitter.com/QtA1F4tDzt
— BJP (@BJP4India) January 30, 2022
महत्वाच्या घडामोडी –
मनसेत जोरदार इनकमिंग; परभणीमधील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी हाती धरला मनसेचा भगवा
नॉटी नामर्द, बिगडे नवाब, नन्हे पटोले…; अमृता फडणवीसांचं नवं ट्विट
शिवसेना-भाजप एकत्र येणार का?; संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले…