नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नंबर वन; तब्बल 22 ग्रामपंचायती घेतल्या ताब्यात

0
303

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नांदेड : काल संपूर्ण राज्यात निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळाली. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काॅंग्रेसच नंबर वन ठरला आहे.

81 ग्रामपंचायतीच्या निकालांपैकी सर्वाधिक 22 ग्रामपंचायती काॅंग्रेसनं आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. तर भाजपने 21 ग्रामपंचायती ताब्यात आल्या आहेत.

हे ही वाचा : ग्रामपंचायत निकाल 2022! अकोल्यात शिवसेनेचा भगवा फडकला, 6 पैकी 2 जागांवर मारली बाजी

त्याखालोखालर शिवसेनेने 16 ग्रामपंचायती ताब्यात घेत आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. तर राष्ट्रवादीकडे 13 ग्रामपंचायती आल्या. तर शिवसेनेबरोबर बंड करून आलेल्या शिंदे गटाला 8 ग्रामपंचायतींवर समाधान मानावं लागलं.

ग्रामपंचायत निवडणुक निकाल खालीप्रमाणे

शिंदे गट – 8

राष्ट्रवादी – 13

शिवसेना – 16

काँग्रेस – 22

भाजप – 21

वंचित – 1

प्रहार – 1

महत्त्वाच्या  घडामोडी –

ग्रामपंचायत निकाल 2022! नाशिकमध्ये ना भाजप, ना शिंदे गट; राष्ट्रवादी-शिवसेनेनं मारली बाजी

“संजय राठोडांच्या बाजूने उभा राहणारा बंजारा समाज आता ठाकरेंना साथ देणार, लवकरच मातोश्रीवर जाऊन बांधणार शिवबंधन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here