“काँग्रेस नेते व माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचं निधन”

0
358

सातारा : काँग्रेस नेते आणि माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील उंडाळकर याचं अल्पश: आजाराने निधन झालं. ते 85 वर्षांचे होते.

विलासकाका पाटील उंडाळकर यांनी सलग 35 वर्षे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. तसेच राजकीय जीवनात त्यांनी अनेक सहकारी संस्था उभारल्या.

दरम्यान, आज दुपारी कराड तालुक्यातील उंडाळे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.

महत्वाच्या घडामोडी-

“चंद्रकांतदादांचं पत्रलेखन हे उकळत्या किटलीतील रटरटत्या चहासारखं”

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा; ‘या’ महिन्यात होणार 10 वी, 12 वीची परीक्षा- वर्षा गायकवाड

“छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे केवळ हिंदूंचे राजे नव्हते”

…तेंव्हा शिवसेनेचे नेते काय गोट्या खेळत होते का?- राम कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here