“बेळगावात काँग्रेस उमेद्वार आघाडीवर”

0
162

बेळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव निवडणुकीचा निकाल आज (2 मे) लागणार आहे. या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस उमेद्वारामध्ये चुरस पहायला मिळत आहे.

भाजपच्या उमेद्वार मंगला अंगडी यांनी 326858 मतं मिळाली आहेत. तर काँग्रेस उमेद्वार सतीश जारकीहोळी यांनी 337439 मतं मिळवून आघाडी घेतली आहे. त्यामुळे बेळगावात काँग्रेस उमेद्वार सतीश जारकीहोळी हे आघाडीवर आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुक निकाल 2021! भाजपचे समाधान अवताडे विजयाच्या उंबरठ्यावर”

शरद पवारांकडून ममता बॅनर्जींचं काैतुक; म्हणाले…

चंद्रकांत दादांचे पश्चिम बंगालचे स्वप्न भंगताना पाहून खुप वेदना झाल्या- अमोल मिटकरी

पश्चिम बंगाल निवडणुक निकाल 2021! तृणमूल काँग्रेस तब्बल ‘इतक्या’ मतांनी आघाडीवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here