काँग्रेसची मोठी खेळी; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यानं असंख्य समर्थकांसह केला काँग्रेसमध्ये प्रवेश

0
996

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : आगामी निवडणूकीसाठी काँग्रेसनं जोरदार कंबर कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून पक्षात जोरदार इनकमिंग सुरू आहे. अशातच आता काँग्रेसनं भोरमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे.

भोर पंचायत समितीचे सभापती लहूनाना शेलार यांनी पक्षाला धक्का देत शेकडो समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राज्याचे दुग्धविकास मंत्री सुनील केदार आणि आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीत शेलार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

हे ही वाचा : विधानपरिषद निवडणुकीपूर्वी प्रसाद लाड यांनी घेतली राज ठाकरेंची भेट; चर्चांना उधाण

दरम्यान, यामुळे आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

अजित पवार यांनी पुन्हा आमच्यासोबत यावं; भाजपच्या ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य

…तर नारायण राणे दोन वेळा पराभूत झाले होते; मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेवर गुलाबराव पाटलांचा जोरदार पलटवार

उद्धव ठाकरेेंनी सत्तेतून बाहेर पडून, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे- रामदास आठवले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here