आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : काँग्रेसचे दिवंगत नेते व खासदार राजीव सातव यांचं काही महिन्यांपुर्वी दु:खद निधन झालं होतं. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव या आता राजकारणात सक्रीय होत असताना पहायला मिळत आहे.
हे ही वाचा : संप मागे घ्या, उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांना बंधनकारक असेल- अनिल परब
प्रज्ञा सातव यांना राज्यसभेत राजीव सातव यांच्या जागेवर उमेदवारी मिळेल अशा चर्चा सुरु होत्या. मात्र त्यांना आता काँग्रेसने विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीची उमेदवारी जाहीर केली आहे.
दरम्यान, आता त्यांना दिवंगत आमदार शरद रणपीसे यांच्या जागेवर विधान परिषदेत पाठवण्याचं काँग्रेसने निश्चित केलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“वर्ध्यात राजकीय भूकंप; भाजपच्या जिल्हाध्यक्षाचा पक्षाला रामराम, काँग्रेसमध्ये केला प्रवेश”
“वर्ध्यात राजकीय भूकंप; भाजपच्या जिल्हाध्यक्षाचा पक्षाला रामराम, काँग्रेसमध्ये केला प्रवेश”
राज ठाकरेंकडून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवांचं दर्शन; अर्पण केली श्रद्धांजली