Home महाराष्ट्र “देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल”

“देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल”

मुंबई : रेमडेसिविर इंजेक्शनच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण आता तापू लागलं आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईच्या विलेपार्ले पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस आणि दरेकर यांनी सरकारी कामात व्यत्यय आणला आणि पोलीस अधिकाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी त्यांना अटक झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलचे पदाधिकारी नितीन माने यांनी केली.

तुम्ही हे वाचलात का?

“म्हणे फडणवीसांना अटक करा, अटक मटक चवळी चटक वाटलं की काय?”

दरम्यान, आता भाजप याविरोधात काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“या उपटसोंड्याला five star हॉटेल मध्ये बसून लोकांचे हाल काय कळणार?”

गब्बर शिखर धवनची मॅचविनिंग वादळी खेळी! दिल्लीचा पंजाबवर 6 विकेट्सनी विजय

देवेंद्र फडणवीसांनी कुत्र्या-मांजराचा खेळ खेळू नये; एकनाथ खडसेंचा हल्लाबोल