आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या जवळपास 40 आमदारांसोबत बंडखोरी केली आहे. त्यामुळं राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. अशातच आता एकनाथ शिंदेंनी मोठी घोषणा केली आहे.
आपण उद्या म्हणजेच 30 जून रोजी मुंबईत येत असल्याची घोषणा शिंदे यांनी केली. शिंदे यांनी आज सकाळी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. शिंदे यांनी देवदर्शनानंतर आपण उद्या मुंबईत येऊन बहुमत चाचणीसाठी हजर राहणार असल्याची घोषणा केली.
हे ही वाचा : शिवसेना आमदारांच्या बंडखोरीमागचा खरा सूत्रधार कोण?; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं नाव, म्हणाले…
दरम्यान, एकनाथ शिंदे यांना व्हाय दर्जाची सुरक्षा केंद्राकडून पुरवण्यात आल्याने ते या मंदिरात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Assam | Rebel Shiv Sena leader Eknath Shinde along with four other Maharashtra MLAs reach Kamakhya Temple in Guwahati pic.twitter.com/UVtFkdJQcx
— ANI (@ANI) June 29, 2022
महत्त्वाच्या घडामोडी –
भाजपमध्ये हालचालींना वेग; देवेंद्र फडणवीसांनी उचललं ‘हे’ महत्त्वाचं पाऊल
मोठी बातमी! म्हैसाळमधील 9 जणांच्या आत्महत्याप्रकरणी मोठा खुलासा!
महाराष्ट्रात लवकरच भाजप-सेनेचं सरकार येणार; ‘या’ बंडखोर आमदारांचं मोठं विधान