चिरीट तोम्मया, आमदार शिवसेनेला मतदान करतीलच, पण तुमच्यावर…; दिपाली सय्यद यांचा सोमय्यांवर हल्लाबोल

0
503

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या हे सातत्याने ठाकरे सरकारमधील नेत्यांवर आरोप करताना दिसत आहेत. यावरून आता शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी प्रतिक्रिया देत सोमय्यांवर निशाणा साधला.

हे ही वाचा : पुणे मनसेला पुन्हा हादरा; ‘या’ नेत्याचा पक्षाला रामराम

चिरीट तोम्मया आमदार शिवसेनेला मतदान करतीलच पण विश्वास तुमच्यावर नाही. दिल्लीचा पैसा आंब्याच्या पेट्या सांगुन हॅलिकॅाप्टरने उतरवाल यांत शंका नाही. पाच वर्षे शिवसेनेची यात शिवसेना लढेलही आणि जिंकेलही., असं ट्विट करत दिपाली सय्यद यांनी सोमय्यांवर हल्लाबोल केला.

महत्वाच्या घडामोडी –

“…पण असा घाबरणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला परवडणार नाही”

BMC निवडणुकीच्या तोंडावर डॅशिंग नितीन नांदगावकर यांच्यावर शिवसेनेने सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी

बॅग भरून जेलमध्ये जायला ही काही सहल नाही; अनिब परब यांचं किरीट सोमय्यांना जोरदार प्रत्युत्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here